prepare for Test championship final
भारताविरुद्धच्या टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी कचऱ्याच्या मदतीने सराव करतोय न्यूझीलंडचा फलंदाज, ‘हे’ आहे कारण
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात १८ ते २२ जून दरम्यान साऊथॅम्पटन येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज....






