President Narinder Batra
टोकियो ऑलिंपिकसाठी भारताच्या खेळाडूंचे जाणार इतिहासातील सर्वात मोठे पथक, ‘इतक्या’ महिला आणि पुरुष खेळाडूंचा समावेश
यंदा 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिकचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा जपानची राजधानी टोकियो येथे आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारताच्या 119....






