Press Conference Before Chennai Test

विराटला कर्णधार केल्यामुळेच भारताचा पराभव? उपकर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला…

फेब्रुवारी 12, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला दारूण पराभव पत्करावा लागला. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाहुण्या इंग्लंडने हा सामना जिंकत आघाडी....