Prithvi Shaw Comeback In Good Form

सपशेल फ्लॉप ते सुपरहिट! सीएसकेला चोप चोप चोपणाऱ्या पृथ्वी शॉला कसा गवसला सूर? वाचा

—
एप्रिल 11, 2021

दिल्ली कॅपिटल्सचा आक्रमक युवा सलामी फलंदाज पृथ्वी शॉने आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 72 धावांची ताबडतोड खेळी केली. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर ऍडलेड कसोटीत....