Prithvi Shaw & Devdutt Paddikal

इंग्लंड दौऱ्यातून गिल बाहेर! संघ व्यवस्थापनाने बदली खेळाडू म्हणून सुचवले दोन पर्याय

जुलै 5, 2021

भारत विरूद्ध इंग्लंड पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. मात्र, मालिका सुरु होण्यापूर्वीच युवा सलामीवीर शुभमन गिलला गुडघ्याची दुखापत झाली असून, तो या....