Prithvi shaw statement on shivam Mavi

छोटा पॅकेट बडा धमाका! मावीच्या एकाच षटकात सलग ६ चौकार कसे मारले? पृथ्वीने सांगितली ‘राज की बात’

एप्रिल 30, 2021

गुरुवारी (२९ एप्रिल ) झालेल्या सामन्यात युवा रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने अनुभवी ओएन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला ७ गडी राखून पराभूत....