Propose On Sydney Cricket Ground

गावभर चर्चा! सिडनीचं मैदान गाजवणारा ‘तो’ भारतीय तरूण अन् त्याची ‘ती’ ऑस्ट्रेलियन मैत्रिण; पाहा ‘लव बर्ड्स’ची खास मुलाखत

डिसेंबर 3, 2020

रविवारी (२९ नोव्हेंबर) सिडनी येथे खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसर्‍या वनडे सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. परंतु तेथील दोन अनोख्या चाहत्यांनी सर्वांची....