Pujara slow batting
WTC Final: पुजाराने खाते उघडण्यासाठी घेतले तब्बल ३६ चेंडू, चाहत्यांनी साधली ट्रोलिंगची संधी
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला शनिवार (१८ जून) पासून सुरुवात झाली. इंग्लंडच्या साउथम्पटनच्या मैदानावर या सामन्याला भारत आणि न्यूझीलंडच्या संघात हा सामना सुरू आहे.....






