Pune and Sunny Days

Aspire-Cup-Football

ऍस्पायर चषक फुटबॉल स्पर्धेत सिटी एफसी अन् सनी डेज संघांची आगेकूच

मे 10, 2023

सिटी एफसी, पुणे आणि सनी डेज संघांनी चमकदार विजयासह ऍस्पायर चषक २०२३ फुटबॉल स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या मार्गदर्शनाखाली ऍस्पायर इंडियाने....