pune
एफसी पुणे सिटीकडून एमिलिआनो अल्फारो करारबध्द
पुणे, १० जुलै २०१७: राजेश वाधवान समुह आणि र्हितिक रोशन यांच्या सहमालकीच्या इंडिया सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने आगामी मौसमासाठी एमिलिआनो अल्फारो....
ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कर्नाटक संघाला सर्वसाधारण विजेतेपद
पुणे, ६ जुलै २०१७: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित ४४ व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कर्नाटक संघाने ५५८....
क्रिकेटचा देव बनणार गणेश उत्सवाचा ब्रँड अँबेसिडर ?
पुणे: क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर आता गणेश उत्सवाचा ब्रँड अँबेसिडर होऊ शकतो. यंदाच्या वर्षी सार्वजनिक गणेश उत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे या....
प्रो कब्बडी ५: पुण्यात होणाऱ्या प्रो कबड्डी सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक
प्रो कबड्डीच्या पाचवा मोसम हा क्रीडाजगतातील सलग चालणाऱ्या स्पर्धांपैकी सर्वात मोठा मोसम ठरणार आहे. ह्या मोसमात तब्बल १२ संघ हे ११ राज्यात १३० सामने खेळणार....
महाराष्ट्रातील तरुण मल्लांना सुवर्णसंधी
रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे फॉउंडेशन संचालित हिंद केसरी रोहित पटेल रेसलिंग सेंटर हे भव्य दिव्य असे महाराष्ट्रातील कुस्ती संकुल लवकरच सुरु होत आहे. या रेसलिंग सेंटरच....
आर्या, नंदिनी, यश, सी. दिव्या, ओंकार अव्वल
आंतरराष्ट्रीय लेझर रन स्पर्धेत चमकदार कामगिरी : मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियातर्फे आयोजन पुणे : आर्या चव्हाण, नंदिनी मेणकर, यश भुजबळ, प्रसाद भार्गव, ओंकार रतनोजी,....
भव्य सोहळ्याने झाला ‘ट्रू प्रीमियर लीग, पुणे’ चा समारोप
पुणे : ट्रू प्रीमियर लीगच्या झोनल सिलेक्शनचा समारोप सोहळा पुण्यातील नेहरु स्टेडियममध्ये भव्य समारंभाने झाला. यावेळी अभिनेत्री सई ताम्हणकर व अमृता खानविलकर यांची विशेष उपस्थिती....
कुंदन, मनोज, अक्षयला सुवर्णपदक
जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सोमणस् हेल्थ क्लबला सांघिक विजेतेपद पुणे : कुंदन शिशुपाल, मनोज म्हाळसकर, अक्षय बलकवडे यांनी जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत आपापल्या गटातून सुवर्णपदक मिळविले. कै.....
पुण्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय लेझर रन स्पर्धेचे आयोजन
पुणे : मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियातर्फे आंतरराष्ट्रीय लेझर रन स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. ही स्पर्धा १७ जून रोजी सणस मैदानावर होणार आहे.....
आयपीएल आणि प्रो-कबड्डी सोबतच आता टेबल टेनिस लीगला सुरुवात
आयपीएलची उत्सुकता थंड होताच आता एका नवीन लीगची घोषणा करण्यात आली आहे. क्रिकेटचा थरार संपताच आता टेबल टेनिस लीग सुरु होणार आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई....
पहिल्यावहिल्या अल्टीमेट टेबल टेनिस लीगची घोषणा
पुणे, ३१ मे: क्रीडा क्षेत्रातील आपली घोडदौड चालू राखताना राजेश वाधवान समूह यांनी अल्टिमेट टेबल टेनिस लीग या पहिल्यावहिल्या टेबल टेनिस लीग स्पर्धेत पदार्पण केले असून त्यांच्या नव्या....
पुणेकरांचा फिटनेसमध्ये प्रथम क्रमांक
नुक्यातच पार पडलेल्या सर्वेक्षणानुसार फिटनेस मध्ये पुण्याने देशभरात अव्वल क्रमांक पटकावला आहे. रिबॉकने घेतलेल्या फिटनेस सर्व्हे मध्ये ही बाब समोर आली. पुण्यापाठोपाठ दुसऱ्या नंबरवर चंदिगडने....
तेलंगणाच्या संस्कृती ढमेराचा मानांकित खेळाडूंवर विजय
पुणे, २४ मे २०१७: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए-योनेक्स सनराईज ११व्या रमेश देसाई मेमोरिअल कुमार राष्ट्रीय(१६ वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत मुलींच्या....
पीएमडीटीए मानांकन टेनिस स्पर्धेत श्रेयश कलाटे, निशित रहाणे, अमोद सबनीस यांचे विजय
पुणे, २४ मे २०१७: ओम दळवी मेमोरिअल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित आयकॉन प्रोजेक्ट करंडक जिल्हा मानांकन टेनिस स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या गटात श्रेयश कलाटे, निशित रहाणे, अमोद सबनीस या खेळाडूंनी मानांकित....
संदीप्ती राव, स्म्रिती भासिन, दिपलक्ष्मी वनराजा यांचा मानांकित खेळाडूंवर विजय
पुणे, २३ मे २०१७: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए-योनेक्स सनराईज ११व्या रमेश देसाई मेमोरिअल कुमार राष्ट्रीय(१६ वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात हरियाणाच्या....





