pune
सचिन नावाचं वादळ…
कवी- गणेशदादा शितोळे (ganeshdadashitole@gmail.com) (टीप: लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहे. महा स्पोर्ट्स सर्व मुद्द्यांशी सहमतच असेल असे नाही)
धोनी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास सक्षम : स्टिव्ह स्मिथ
एका आठवड्यच्या विश्रांती नंतर पुण्यात परतलेला रायझिंग पुणे सुपर जायन्ट संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचे संघातील महत्व अधोरेखित करताना धोनी....
रायझिंग पुणे सुपरजायंटचा अनोखा विक्रम
११ एप्रिल रोजी गहुंजे एमसीए मैदानावर झालेल्या पुणे आणि दिल्लीमधल्या सामन्यात अनोखा विक्रम घडला. पुणे ९७ धावांनी हरले खरे, पण जे बळी गेले ते सुद्धा....
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीने दिले पारंपरिक व्यायामाचे धडे…
साईनाथ मंडळ ट्रस्ट : हनुमान जयंतीनिमित्त पेशवेकालीन गराडे तालमीत उपक्रम पुणे : मुद्गल फिरविणे…रस्सीच्या सहाय्याने वर चढणे…दगडी चाक घेऊन चालणे…जोर-बैठका मारणे…अशा व्यायामप्रकारांचे महत्त्व चिमुकल्यांना सांगत....
४ चेंडूत ८९ धावा…
जागतिक क्रिकेटमध्ये बांगलादेश हा जरी एक तळातील संघ असला तरी या देशात अनेक क्रिकेटचे विक्रम झाले आहे. अगदी वॉटसनच्या ९६ चेंडूत १८५ धावांची खेळी पण....
आयपीएलमधील आजपर्यंतचे पर्पल कॅपचे मानकरी…!!
आयपीलच्या दहाव्या मोसमाला सुरवात होऊन नुकताच एक आठवडा झाला आहे आणि लगेचच क्रिकेट रसिकांनामध्ये चर्चा सुरु झाली आहे कि या वर्षी पर्पल कॅप कोण जिंकणार!....
जागतिक गटात डेव्हिस कपमध्ये भारताची लढत कोणाशी?
आशिया-ओशनिया राऊंड २ मध्ये उझबेकिस्तानचा ४-१ असा पराभव करून भारताने जागतिक प्ले ऑफ ग्रुपमध्ये स्थान मिळविले. आता भारतचा सामना कधी आणि कोणाशी होतो ते लवकरच....
२००८ पासून हे आयपीएल रेकॉर्ड अजूनही मोडले नाहीत
२००७ चा विश्वचषक जिंकल्यानंतर लगेचच २००८ साली बीसीसीआयने आयपीएल नावाच्या संकल्पनेला जन्म दिला .२०१७मध्ये आयपीलला १० वर्षे पूर्ण होत आहेत. या मागील १० वर्षात बरेच....
सिग्नलला थांबून सचिनने दिला तरुणांना हेल्मेट वापरायचा संदेश…!!!
समजा तुम्ही गाडी चालवत असाल, तुम्ही सिग्नलला थांबलात आणि तुमच्या शेजारील चारचाकीत तुम्हाला क्रिकेटचा देव सचिन दिसला तर तुम्ही काय कराल ? असेच काही....
ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी मुलांना सांगणार व्यायामाचे महत्त्व
हनुमान जयंतीनिमित्त पेशवेकालीन गराडे तालमीत उपक्रम पुणे : मोबाईस गेम्सच्या अधीन झालेल्या आजच्या मुलांना व्यायामाची प्रेरणा मिळावी आणि महाराष्ट्राच्या लाल मातीतील कुस्तीची ओळख व्हावी, यासाठी....
ज्वाला गुट्टाची बॅडमिंटनमधून निवृत्ती???
भारताची स्टार दुहेरी बॅडमिंटनमधील खेळाडू ज्वाला गुट्टा हिने बॅडमिंटनमधून निवृत्त झाल्याची बातमी परवा काही वृत्तपत्र आणि माध्यमांनी दाखवली. द्रोणाचार्य पारितोषिक विजेते प्रशिक्षक एस. एम. अरिफ....
पुण्यात आयपीएलचा चाहतावर्ग कमी झालाय का ..??
सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या १०व्या पर्वा बद्दल अनेक लोकांमध्ये उत्सुकता होती. पण उत्सुकतेबरोबरच अनेक लोक आयपीएल मी बघतचं नाही असे म्हणणारे देखील आहेत. अनेकांच्या मत....
दुखापतग्रस्त बेंगलोर पुढे दिल्लीचे आवाहन
बेंगलोरच्या चिन्नस्वामी स्टेडीयमवर आज संध्याकाळी दिल्ली डेरडेव्हिल्स आणि रॉयल चॅलेंन्जर बेंगलोर या दोन संघांची लढत होणार आहे . दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या बेंगलोर संघ या पर्वात....
डेव्हिसकप लढत जिंकल्यावर पेसबद्दल भाष्य करणार! – महेश भूपती
भारताच्या डेव्हिस कप लढतीनंतर लिएंडर पेसच्या वक्तव्यावर भाष्य करेल असे भारताचा डेव्हिस कप कर्णधार महेश भूपतीने म्हटले आहे. डेव्हिस कप दुहेरीमध्ये स्थान न दिले गेल्यामुळे....





