Puneri Bappa vs Chhatrapati Sambhajinagar Kings
महाराष्ट्र प्रीमियर लीग गाजवतोय पुणेरी बाप्पा! पवन, पीयुष अन् रोहितच्या जोरावर संघाचा सलग दुसरा विजय
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 क्रिकेट स्पर्धेत चौथ्या दिवशी दुसऱ्या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाने धमाल कामगिरी करत सलग दुसरा विजय मिळवला. या सामन्यात पुणेरी बाप्पापुढे छत्रपती....





