Puneri Paltan vs Tamil Thalaivas
पुणेरी पलटणचा तमिळ थलाईव्हाजला पराभवाचा दणका, १२ गुणांच्या फरकाने सामना खिशात
प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १५ तारखेला प्रो कबड्डीचा १२१ वा सामना पुणेरी पलटण आणि तमिळ थलाईव्हाज....






