Punjab Kings vs Gujarat Titans Toss

PBKS-vs-GT

PBKS vs GT | नाणेफेक जिंकत हार्दिक पंड्याचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय, पंजाबच्या ताफ्यात धडाकेबाज खेळाडूची एन्ट्री

एप्रिल 8, 2022

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील १६वा सामना शुक्रवारी (दि. ०८ एप्रिल) पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर होणार....