pv sindhu parents statement

“कांस्यपदक आमच्यासाठी सुवर्णपदक पेक्षा कमी नव्हे, आता माझी मुलगी मोदींसोबत आईस्क्रीम खाणार”, आई-वडिलांकडून पीव्ही सिंधूचे कौतुक

ऑगस्ट 1, 2021

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आज (१ ऑगस्ट ) भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने इतिहास रचला आहे. सिंधूने चीनची बॅडमिंटनपटू बिंग जियाओला पराभूत करत कांस्यपदक पटकावले आहे.....