Qualifying Teams For World Cup Semi Finals

Glenn Maxwell Pat Cummins (1)

ठरलं! उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडणार ऑस्ट्रेलिया, भारताविरुद्ध खेळण्यासाठी कुणाचा लागणार नंबर?

वनडे विश्वचषक 2023 मध्ये मंगळवारी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील रोमांचक सामना पाहायला मिलाला. ऑस्ट्रेलियन संघाने ग्लेन मॅक्सवेल याच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर हा सामना तीन ...