Quinton De Kock (c/wk)
डी कॉकचा ‘बुलेट’ चौकार थेट रोहितच्या डोक्यावरुन गेला अन् चाहत्यांच्या काळजात धस्स केलं, बघा तो प्रसंग
इंडियन प्रीमियर लीगच्या २०२१ दुसऱ्या सत्राच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळू शकला नव्हता. पण गुरुवारी (२३ सप्टेंबर) जेव्हा तो कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध....






