Quinton De Kock Stumping
‘धोनी स्टाईल स्टंपिंग’ करत क्विंटन डी कॉकने लुटली वाहवा..! वेंकटेश अय्यरच्या विकेटचा व्हिडिओ व्हायरल
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) संघात शुक्रवारी (२१ जानेवारी) वनडे मालिकेतील दुसरा सामना झाला. पर्लच्या बोलँड पार्क स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी....






