R Ashwin Overtakes Harbhajan Singh
कानपूर कसोटीत अश्विनने मोडला हरभजनचा ‘महाविक्रम’, मातब्बर फिरकीपटूने असे काही करत जिंकली मने
क्रिकेटजगतात रोज जुने विक्रम मोडत असतात किंवा नवे विक्रम बनत असतात. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात नुकताच कानपूर येथे पहिला कसोटी सामना पार पडला आहे. या....






