rachin ravindra vs india
“रचिन रवींद्रनं सीएसकेसोबत मिळून भारताविरुद्ध तयारी केली होती”, माजी खेळाडूचा गंभीर आरोप
—
भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पानं चेन्नई सुपर किंग्जवर एक गंभीर आरोप केला आहे. चेन्नईनं न्यूझीलंडचा क्रिकेटपटू रचिन रवींद्रला सीएसकेच्या अकादमीमध्ये सराव करण्याची परवानगी दिली, यावरूव ...