Raghu sharma

मुंबईच्या संघात नवा मिस्ट्री स्पिनर दाखल, दुखापतीमुळे ‘हा’ खेळाडू स्पर्धेबाहेर

मे 1, 2025

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अजून एका मिस्ट्री स्पिनरची एन्ट्री झालेली आहे. दुखापतीच्या कारणाने विघ्नेश पुथुर आयपीएल 2025 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी मुंबई संघाने त्यांच्या....