Rahul Aware Photo
मुलाखत: ऑलिंपिक मेडल एकदिवस नक्कीच जिंकणार – राहुल आवारे
महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेने नुकतेच जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी कांस्यपदक जिंकले. त्याने पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत अमेरिकेच्या टेलर ली ग्राफला....





