rahul dravid application for team indias head coachappli

“द्रविडने प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्यानंतर दुसऱ्या कोणी अर्ज करण्याची गरज नाही”

ऑक्टोबर 27, 2021

माजी भारतीय दिग्गज खेळाडू आणि सध्याचा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख राडूल द्रविडने अखेर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला आहे. मागच्या बऱ्याच दिवसांपासून त्याच्या....