Rahul Gandhi Taunts Narendra Modi Stadium
मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान मोदींचं नाव; राहुल गांधी निशाणा साधत म्हणतात, ‘सत्य आपोआप समोर येते’
भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवारपासून (२४ फेब्रुवारी) दिवस-रात्र कसोटी सामना सुरू झाला आहे. हा कसोटी मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादच्या पुर्नबांधणी केलेल्या मोटेरा स्टेडियमवर खेळला जात....






