Rahul Tripathi Fastest Half Century
हैदराबादच्या पठ्ठ्यानं गाजवलं मैदान, अवघ्या २१ चेंडूत झळकावलं हंगामातलं दुसरं वेगवान अर्धशतक
सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल २०२२च्या २५व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शानदार विजय मिळवला. हैदराबादच्या फलंदाजांनी विस्फोटक खेळी करत ७ विकेट्सने संघाला सामना जिंकून दिला. हा....






