Raj Bawa First Ball Wicket
‘वर्ल्डकप हिरो’ राज बावाची रणजी पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर कमाल
By Akash Jagtap
—
भारतीय क्रिकेटमधील सर्वात मानाची स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेला गुरुवारपासून (१७ फेब्रुवारी) सुरुवात झाली. तब्बल ७०६ दिवसानंतर या स्पर्धेतील सामने खेळले जात ...