Rajasthan royals retain list

रॉयल्सची अशी असणार रिटेन्शन रणनिती; स्टार खेळाडूंना केले जाणार मुक्त

—
नोव्हेंबर 30, 2021

आयपीएल २०२२ पूर्वी ८ फ्रँचायझींना त्यांचे महत्त्वाचे खेळाडू रिटेन करण्याची संधी मिळाली आहे. त्याची अंतिम मुदत मंगळवारी (३० नोव्हेंबर) संपेल. आयपीएल २०२२ रिटेन्शन नियमांनुसार, प्रत्येक....