Rajasthan Royals Twitter Account
युझवेंद्र चहलने राजस्थान रॉयल्सचे ट्वीटर अकाउंट केले हॅक? स्वत:लाच फ्रँचायझीचा बनवले नवा कर्णधार
इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने बुधवारी (१६ मार्च) असे काही केले आहे, ज्यामुळे क्रिकेट चाहते गोंधळले आहेत. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावापूर्वी राजस्थान....






