Rajasthan Won Against Punjab
सलग २ पराभवानंतर राजस्थानचे ‘रॉयल’ कमबॅक, पंजाबच्या ‘किंग्स’ला ६ विकेट्सने नमवत गुणतालिकेतील स्थान केले बळकट
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात शनिवारी (दि. ०७ मे) इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ५२वा सामना पार पडला. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळण्यात आला.....






