Rajat Patidar Selected in team India
INDvSA: रजत पाटीदारच्या वनडे एंट्रीवर दिनेश कार्तिकचे ट्वीट व्हायरल
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी (INDvSA)भारताचा संघ जाहीर झाला. शिखर धवन याच्या नेतृत्वाखाली भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे, तर श्रेयस अय्यर उपकर्णधार....






