Rajat Patidar Team IND A
IND vs AFG: टीम इंडियामध्ये ऋतुराजची एंट्री, वनडे मालिकेत विराट कोहलीची घेणार जागा!
आगामी अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात बदलाची शक्यता आहे. स्टार फलंदाज विराट कोहली दुखापतीमुळे या मालिकेला मुकणार आहे, असे वृत्त समोर येत आहे.....





