Ramandeep Singh catch deepak hooda
रमणदीप सिंग बनला ‘सुपरमॅन’! लखनऊविरुद्धचा अप्रतिम झेल पाहून ‘किंग खान’ही स्तब्ध; पाहा VIDEO
—
क्रिकेटच्या मैदानावर कधीकधी असे झेल घेतले जातात, जे पाहून आपला डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. हे झेल अनेकदा सामन्याची दिशा पूर्णपणे बदलतात. सध्या देशात आयपीएल ...