Ramiz Raja on Team India
‘बिलियन डॉलर इंडस्ट्रीचा संघ मागेच राहिला अन् आम्ही…’, पीसीबी अध्यक्षांनी भारताच्या जखमेवर चोळलं मीठ
भारतीय संघ टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतून बाहेर झाला आहे. इंग्लंड संघाने भारतीय संघाचा 10 विकेट्सने दारुण पराभव करत विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे दार ठोठावले आहे. या....






