Ranji Trophy 2022

दिल्ली कॅपिटल्सला धक्का! संघाचा हुकमी एक्का ‘पृथ्वी शाॅ’बाबत मोठी बातमी…

मार्च 16, 2022

इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम (आयपीएल २०२२) सुरू होण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. सर्व खेळाडू हळूहळू आपापल्या कॅम्पमध्ये जमा होऊ लागलेत. मागील....

Kumar-Kushagra.1 jpg

झारखंडचा युवा शिलेदार चमकला, रणजी ट्रॉफी प्री-क्वार्टर फायनलमध्ये २६६ धावा करत इतिहास रचला

मार्च 14, 2022

देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची मानली जाणारी रणजी ट्रॉफी स्पर्धा आता अधिक रंजक बनत चालली आहे. झारखंड आणि नागालंड यांच्यात स्पर्धेचा उप उपांत्यपूर्व सामना १२ मार्चपासून खेळला....

Kumar-Kushagra

कोण आहे रणजी ट्रॉफीत २६६ धावा कुटणारा झारखंडचा पठ्ठ्या? पाकिस्तानी दिग्गजालाही ठरलाय वरचढ

मार्च 14, 2022

झारखंड आणि नागालंड यांच्यात कोलकातामध्ये रणजी ट्रॉफी २०२२ चा उप उपांत्यपूर्व सामना खेळला जात आहे. झारखंडचा १७ वर्षीय युवा फलंदाज कुमार कुशाग्रने या सामन्यात धमाकेदार....

sarfaraz khan ipl

आयपीएल २०२२ पूर्वी ‘वंडर बॉय’ सर्फराजने बोलून दाखवली मोठी गोष्ट; म्हणाला…

मार्च 12, 2022

जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा पंधराव्या हंगामाचे पडघम वाजू लागले आहेत. सर्व संघ आणि खेळाडूंची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.....

Team-India

कर्नाटकचा ‘हा’ युवा फलंदाज ठोठावतोय टीम इंडियाचं दार, गेल्या २ वर्षांपासून आहे तुफान फॉर्ममध्ये

मार्च 7, 2022

भारतीय संघाकडे गुणवंत खेळाडूंची कसलीही कमी नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंव्यतिरिक्त देशांतर्गत क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना अद्याप राष्ट्रीय संघात संधी मिळालेली नाही. सध्या....

Yash-Dhull

आधी संघाला बनवलं विश्वविजेता अन् आता रणजीमध्ये धूलने केला कहर कारनामा; अवघ्या ३ सामन्यात ठोकलं शतक

मार्च 6, 2022

भारताच्या १९ वर्षाखालील विश्वचषकाचा कर्णधार यश धूलची (Yash Dhull) रणजी ट्राॅफीमध्ये (Ranji Trophy) धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. रणजी ट्राॅफीचा गट एचचा सामना शेवटच्या आणि चौथ्या....

ajinkya-rahane-test

Ranji Trophy: अजिंक्य रहाणे गोल्डन डक, तर ‘या’ खेळाडूंचे तिसऱ्या सामन्यात कमाल प्रदर्शन

मार्च 6, 2022

रणजी ट्रॉफी २०२२  (Ranji Trophy 2022) मध्ये शुक्रवारी (४ मार्च) तिसऱ्या फेरीचा दुसरा दिवस खेळला गेला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा दिग्गज अजिंक्य रहाणे (Ajinkya....

Devdutt-Padikkal

रणजी ट्रॉफीत चमकला देवदत्त पडिक्कल; ठोकलं पहिलंच शतक; पण ‘या’ खेळाडूने केले निराश

मार्च 4, 2022

रणजी करंडक स्पर्धेच्या (Ranji Trophy 2022) एलिट गटाच्या तिसऱ्या आणि अंतिम फेरीला गुरुवारी (३ मार्च) सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी अनेक खेळाडूंनी शतके लगवली. परंतु कर्नाटक....

श्रीसंतला गंभीर दुखापत! थेट हॉस्पिटलमधून शेअर केला फोटो

मार्च 1, 2022

भारताच्या वरिष्ठ क्रिकेटपटू श्रीसंत सध्या आपल्या पुनरागमनाच्या वाटेवर आहे. फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेल्या रणजी ट्रॉफी हंगाम असतो केरळ संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसतोय. हंगामातील पहिल्या सामन्यात....

रणजी ट्रॉफी: ‘या’ सामन्यात झाल्या तब्बल १३६७ धावा, पण निकाल अनिर्णितच

फेब्रुवारी 28, 2022

रणजी ट्रॉफी २०२२ ची दुसऱ्या फेरीतील सर्व सामने रविवारी (२७ फेब्रुवारी) संपले. प्लेट गटातील सामन्यात सिक्कीम आणि बिहारचा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात १३०० हून....

Vishnu-Solanki

नवजात मुलीचा मृत्यू विसरून ‘या’ क्रिकेटरने लगावले शतक, चाहत्यांसोबतच खेळाडूंनीही ठोकला सलाम

फेब्रुवारी 26, 2022

बडोद्याचा क्रिकेटर विष्णू सोलंकी (Vishnu Solanki) याने शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) रणजी ट्रॉफी २०२२ (Ranji Trophy 2022) स्पर्धेमध्ये चंदीगडविरुद्ध शतक झळकावले. काही दिवसांपूर्वीच सोलंकी याच्यावर दुखाचा....

Baba-Aparajith

Ranji Trophy: तमिळनाडूसाठी जुळ्या भावांचा एकत्रच शतकी दणका, तर दिग्गजांकडून निराशा

फेब्रुवारी 25, 2022

गुरुवारी (२४ फेब्रुवारी) रणजी ट्रॉफी २०२२ (Ranji Trophy 2022) च्या लीग सामन्यांपैकी दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली. तमिळनाडूसाठी बाबा इंद्रजीत आणि बाबा अपराजित या जुळ्या भावांनी....

Gaurav-Yadav

Ranji Trophy 2022: ६१ धावांवर संपुष्टात आला ‘या’ संघाचा डाव, ५ खेळाडू भोपळाही न फोडता परतले तंबूत

फेब्रुवारी 25, 2022

रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेत प्रत्येक वर्षी नवे- जुने चेहरे पाहायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे गौरव यादव (Gaurav Yadav). रणजी करंडक एलिट गटातील मेघालय विरुद्ध ....

Cheteshwar Pujara and Ajinkya Rahane

पहिले पाढे पंचावन्न! भारतीय कसोटी संघाची निवड होताच रहाणे-पुजारा रणजीच्या दुसऱ्या सामन्यात फ्लॉप

फेब्रुवारी 24, 2022

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्वाची मानली जाणारी रणजी ट्रॉफी स्पर्धा (Ranji Trophy 2022) सध्या सुरू आहे. रणजी ट्रॉफीमध्ये चांगले प्रदर्शन करून राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न....

Sakibul-Gani

व्याजासकट परतफेड! आईने दागिने गहाण ठेवून घेऊन दिली होती बॅट, मुलाने पदार्पणात त्रिशतक करत फेडलं कर्ज

फेब्रुवारी 21, 2022

बिहारचा २२ वर्षांचा फलंदाज साकिबुल गनी (Sakibul Gani) याने पहिल्याच प्रथम श्रेणी सामन्यात त्रिशतक झळकावले आहे. हा विक्रम करणारा तो जगातला पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.....