Ranji Trophy 2024-25
रणजी ट्रॉफी 2024-25; विराट कोहलीचे 5 वर्षात प्रथमच दिल्लीच्या संभाव्य संघात नाव!
रणजी ट्रॉफी 2024-25 पूर्वी मोठी माहिती समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली बऱ्याच दिवसांनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. असे झाल्यास....






