Ranji Trophy
कर्नाटकला दोनदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून देणारा विनय कुमार आता खेळणार या संघाकडून
कर्नाटकचा माजी कर्णधार विनय कुमारने 15 वर्षांनंतर कर्नाटक क्रिकेटची साथ सोडत पुढील देशांतर्गत क्रिकेट मोसमात पुदुच्चेरीकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. 35 वर्षीय विनय कुमारच्या नेतृत्वाखाली....
देशांतर्गत क्रिकेटचा बादशाह झाला सचिन, द्रविडसारख्या दिग्गजांच्या यादित सामील
नागपूर। रणजी ट्रॉफी 2018-19 स्पर्धेचे सध्या उपांत्यपूर्व फेरीतील सामने सुरु आहेत. या फेरीत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या विदर्भ विरुद्ध उत्तराखंड सामन्यात विदर्भाने पहिल्या डावात....
४० वर्षीय वसीम जाफरचा युवा खेळाडूंना लाजवेल असा द्विशतकी धमाका
नागपूर। रणजी ट्रॉफीमध्ये उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू आहेत. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या विदर्भ विरुद्ध उत्तराखंड सामन्यात विदर्भाने पहिल्या डावात पाच विकेट्स गमावत 486....
माजी रणजीपटूचा मैदानावरच क्रिकेट खेळताना मृत्यु
क्रिकेटच्या मैदानावर रविवारी (13 जानेवारी) एक दु:खदायक घटना घडली. गोव्याचे माजी क्रिकेटपटू राजेश घोडगे हे मार्गव येथे एका स्थानिक सामन्यात खेळत असताना अचानक मैदानात कोसळले. त्यांना....
युवराज सिंगची ती भविष्यवाणी ठरली खरी…
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील काही महिन्यांपासून चांगली कामगिरी करणाऱ्या शुबमन गिलची न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्याला केएल राहुल ऐवजी संघात स्थान मिळाले....
जेव्हा ३४३ धावांचे लक्ष दिलेला संघ होतो ३५ धावांवर सर्वबाद
इंदौर येथे झालेल्या रणजी सामन्यात आंध्र प्रदेशने मध्य प्रदेशला 307 धावांनी पराभूत केले. या सामन्याच्या दुसऱ्या डावात मध्य प्रदेशला सर्वबाद 35 धावाच करता आल्या. या....
विश्वचषक विजेता शुबमन गिल स्टार आहे, लवकरच येणार टीम इंडियात
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबकडून खेळत आहे. यानंतर तो राष्ट्रीय टी20 आणि आयपीएलमध्ये खेळणार असून यामध्ये त्याला उत्तम कामगिरी करत भारतीय....
क्यूरेटरकडून झालेल्या त्या चूकीमुळे सामन्याला झाला तब्बल अडीच तास उशीर
रणजी ट्रॉफी स्पर्धेत शनिवारपासून(22 डिसेंबर) सातव्या फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. या फेरीत फिरोजशहा कोटला मैदानावर होणाऱ्या दिल्ली विरुद्ध मध्यप्रदेश सामन्याआधी बीसीसीआयचे उत्तर विभागातील क्यूरेटर....
हार्दिक पंड्याने काढलेला टीम इंडियाचा सर्वोत्तम सेल्फी पाहिला का ?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात 26 डिसेंबरपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. हा सामना मेलबर्न येथे खेळला जाणार आहे. चार सामन्याच्या या कसोटी मालिकेत दोन्ही....
२१ वर्षीय फलंदाजाने रणजी ट्राॅफीत असा काही कारनामा केली ज्याचा आपण फक्त विचारच केलेला बरा
इंदोर। रणजी ट्रॉफी 2018-19 स्पर्धेत मध्यप्रदेश विरुद्ध हैद्राबाद संघात सुरु असलेल्या सामन्यात आज मध्यप्रदेशच्या 21 वर्षीय अजय रोहराने एक खास विश्वविक्रम केला आहे. हा सामना....
रणजी ट्राॅफी सामन्यात मुंबईकर खेळाडूंनी केली मास्क घालून फलंदाजी
नोव्हेंबर महिन्यात दिल्लीमध्ये मागील काही वर्षापासून प्रदुषणाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचा त्रास विविध खेळाडूंवरही होत आहे. सध्या चालू असणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील....
बीसीसीआयच्या ‘या’ मोठ्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात
आजपासून रणजी चषक 2018 -19 च्या मोसमाला सुरुवात होणार आहे. स्पर्धेचीे ही 85 वी आवृत्ती असणार आहे. रणजी चषक हि बीसीसीआयची सर्वांत मोठी प्रथमश्रेणी क्रिकेट....
मुंबईकडून ९९ प्रथम श्रेणी सामने खेळणारा नायर आता पाँडिचेरीकडून खेळणार रणजी सामने
मुंबईचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायरने यावर्षीच्या देशांतर्गत क्रिकेट मोसमात पाँडिचेरीकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पाँडिचेरी यावर्षी रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण करणार आहे. नायरने मुंबईकडून 99....
बीसीसीआयची फसवणूक करणारा खेळाडू आयपीएलमध्ये चमकला
जयपूर। 22 एप्रिलला तडाखेबंद खेळी करून मुंबई इंडियन्सविरूद्ध कृष्णप्पा गॉथमने राजस्थान रॉयल्सला 3 विकेट्सने विजय मिळवून दिला होता. पण हाच कृष्णप्पा गॉथम एकदा बीसीसीआयशी खोटे....
IPL 2018: रणजी ट्रॉफी २०१७ गाजवलेला हा स्टार खेळाडू होऊ शकतो मुंबई इंडियन्सचा भाग
विदर्भाच्या रणजी ट्रॉफी विजयात महत्वाची कामगिरी बजावणारा रजनीश गुरबानी यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळू शकतो. तसेच त्याचे विदर्भ संघातील संघ सहकारी आदित्य ठाकरे आणि....





