rashd khan is in uae
आयपीएलसाठी अफगाणिस्तानचे दोन खेळाडू यूएईत दाखल, संघव्यवस्थापन ठेवणार कुटुंबांवर लक्ष
आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळवले जाणार आहेत. उर्वरित सामन्यांसाठी अफगाणिस्तानचे दोन दिग्गज खेळाडू राशिद खान आणि मोहम्मद नबी हे यूएईमध्ये दाखल....






