Rashid Khan viral video

व्वा! फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवणारा राशिद खान झाला सिंगर, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

—
जून 2, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत,बायो बबल भेदून कोरोनाने शिरकाव केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे....