RASSIE VAN DER DUSSEN
अर्शदीप जोमात, फलंदाज कोमात! पहिल्याच ओव्हरमध्ये पठ्ठ्याने दोघांचा काढला काटा, शून्यावर परतले तंबूत
रविवारी (दि. 17 डिसेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात जोहान्सबर्ग येथे पहिला वनडे सामना दिमाखात रंगला. या सामन्यात यजमान आफ्रिकेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय ...
पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला धक्क्यावर धक्के! आधी रीझा, मग ड्युसेन स्वस्तात बाद; फक्त…
बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यांनी पहिल्या 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तसेच, आता चौथ्या विजयाच्या प्रतीक्षेत ...
फटाका मॅच! SA vs SL सामन्यात विश्वविक्रमांचे मनोरे, इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळाले ‘हे’ Records
अलीकडेच ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत पराभूत करणारा दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. फलंदाजी म्हणा किंवा गोलंदाजी संघाचे खेळाडू प्रत्येक विभागात चमकदार ...
श्रीलंकेच्या नांग्या 102 धावांनी ठेचल्यानंतर बावुमाची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आम्हाला…’
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा चौथा सामना खूपच रोमांचकरीत्या पार पडला. आपण अनेकदा क्रिकेट सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस पडताना पाहतो, पण दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघात ...
डी कॉक-ड्युसेनने रचिला पाया, मार्करम-मिलर झाले कळस! श्रीलंकेसमोर 429 धावांचे आव्हान
विश्वचषक 2023चा चौथा सामना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकी फलंदाजांनी श्रीलंकन गोलंदाजांचा अक्षरशः घाम काढला. ...
VIDEO | पोज देत बसला आफ्रिकी फलंदाज, स्टार्कने घातक चेंडू टाकून उडवला त्रिफळा
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम गोलंदाजेचे प्रदर्शन केले. दक्षिण आफ्रिका संघाच्या पहिल्या डावात त्याने तीन विकेट्स ...
मुंबई इंडियन्सचा यष्टीरक्षक टी-20 विश्वचषकात घालणार राडा! बेबी एबीची संधी हुकली
आगामी टी-20 विश्वचषकासाठी मंगळवारी म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेचा संघ घोषित झाला. यावर्षीचा टी-20 विश्वचषक ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे. ...
दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलाय टी-20 विश्वचषकाचा संघ, महत्वाच्या खेळाडूची कमी जाणवणार
यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. मंगळवारी म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी टी-20 विश्वचषक 2022 साठी दक्षिण आफ्रिका संघाची ...
इंग्लंड-दक्षिण आफ्रिका मालिकेच्या ‘डिसायडर’मध्ये पावसाचा खेळ; मालिका बरोबरीत
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका १-१ अशा बरोबरीत समाप्त झाली. मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना पावसामुळे पूर्ण होऊ न शकल्याने ...
अर्रर्र! इंग्लंडविरुद्धचा तिसरा सामना न खेळल्याने बुमराहला मोठा धक्का, आयसीसी वनडे क्रमवारीत नुकसान
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड सामना आणि इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात वनडे मालिका पार पडली. यानंतर आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) आज (२० जुलै) वनडे क्रमवारी ...
बाप रे बाप ! आख्ख्या संघाने मिळून कुटल्या ३३३ धावा, पण नाही मारला एकही षटकार
मंगळवारी (१९ जुलै) दक्षिण आफ्रिका संघाने इंग्लंड दौऱ्यातील पहिला विजय मिळवला. उभय संघातील पहिल्या सामन्यात आफ्रिकी संघाने जयमान इंग्लंडला ६२ धावांनी पराभूत केले. दक्षिण ...
भारत पहिली टी२० का हरला? आयपीएल आहे त्याचं कारण, स्वतः आफ्रिकेच्या खेळाडूनेच सांगितलंय
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत झालेला पहिला टी२० सामना यजमान भारताने ७ विकेट्सने गमावला. यासह भारतीय संघ ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. ...
यजमान संघावर विजय मिळवताच खूष झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने केले मोठे विधान
दिल्ली| भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी२० सामना अरूण जेटली स्टेडियमवर रंगला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. पाच ...
चेंडू आहे की बंदुकीची गोळी? आवेश खानचा खतरनाक यॉर्कर, डुसेनच्या बॅटचे केले दोन तुकडे
क्रिकेट सामन्यादरम्यान बऱ्याचदा लक्षवेधी घटना घडत असतात. खेळाडूंमधील छोटी-मोठी भांडणे, सहकारी फलंदाजाच्या चुकीमुळे धावबाद होणे आणि बरच काही. काहीवेळा तर गोलंदाजाच्या भेदक चेंडूमुळे फलंदाजाच्या ...