Ratnagiri vs Kolhapur MPL Final
MPL फायनलवर पावसाचं सावट! खेळ रद्द झाल्यावर कुणाला मिळणार ट्रॉफी
—
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023चा अंतिम सामना गुरुवारी (29 जून) आयोजित केला गेला. रत्नागिरी जेट्स आणि कोल्हापूर टस्कर्स संघ एमपीएलच्या अंतिम सामन्यात आमने सामने आहेत. ...