Ravi Shastri about Jasprit Bumrah
“2027 च्या विश्वचषकापर्यंत जसप्रीत बुमराहने तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळू नये…”, रवी शास्त्रींचा वेगवान गोलंदाजाला सल्ला
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तिन्ही प्रकारच्या फॉरमॅटमध्ये खेळू नये, असा सल्ला भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिला आहे. तसेच शास्त्री यांनी न्यूझीलंड दौऱ्यातील....





