Ravi Shastri cry
नितीश रेड्डीच्या शतकानंतर रवी शास्त्रींना अश्रू आवरेना, कॉमेंट्री बॉक्समधील भावनिक फोटो समोर
—
मेलबर्न कसोटी सामन्यात युवा फलंदाज नितीश कुमार रेड्डीनं टीम इंडियासाठी शानदार शतक झळकावलं. त्यानं कठीण काळात भारताचा डाव सांभाळला आणि वॉशिंग्टन सुंदरसोबत जबरदस्त भागीदारी ...