Ravi Shastri ipl 2024
“तुमचं रडगाणं थांबवा….”, प्रत्येक सामन्यात मार खाणाऱ्या गोलंदाजांना असं काय म्हणाले रवी शास्त्री?
आयपीएल 2024 मध्ये गोलंदाजांची अवस्था फारच वाईट झाली आहे. जवळपास प्रत्येक सामन्यातच 200 धावांचा टप्पा गाठला जातोय. त्यामुळे क्रिकेटचे नियम फलंदाजांना जास्त फायदेशीर ठरतायेत की....






