Ravi Shastri On Arshdeep Singh
‘तो भारतासाठी सर्व क्रिकेट प्रकारात खेळू शकतो’, ‘या’ खेळाडूचे फॅन बनले शास्त्री गुरुजी; जाणून घ्याच
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत अनुभवी खेळाडूंवर युवा खेळाडू भारी पडताना दिसत आहेत. त्या युवा खेळाडूंमध्ये वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याच्या नावाचाही समावेश आहे. पंजाब....






