ravi Shastri on virat captaincy

विराट सोडणार वनडे संघाचेही नेतृत्त्व? वाचा रवी शास्त्री काय म्हणतायेत

—
नोव्हेंबर 13, 2021

टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान सुपर१२ फेरीत संपुष्टात आले. या स्पर्धेआधीच विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तो एकदिवसीय क्रिकेटचे....