ravi shastri onn virat kohli
“असे केल्याने विराटची फलंदाजी बहरेल”; दिग्गजाने सुचविला उपाय
भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (virat kohli) मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. दक्षिण अफ्रिकेकडून कसोटी मालिकते भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर त्याने कसोटी संघाचे....





