ravichandran ashwin expressed

‘दोघांची नावे…’- विराट कोहली-बाबर आझमच्या तुलनेवर भारतीय दिग्गज संतापला!

ऑक्टोबर 16, 2024

भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने चाहत्यांनी विराट कोहली आणि बाबर आझम यांची तुलना करू नये असे आवाहन केले आहे. वास्तविक बाबर आझम गेल्या....