Ravichandran Ashwin In BGT
यत्र तत्र सर्वत्र ऍश! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सारेच विक्रम अश्विनच्या नावे, लायन-कुंबळेला मागे
बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियन संघाने सलामीवीर उस्मान ख्वाजा व अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यांच्या शतकांच्या जोरावर पहिला डावात 480 धावांचा डोंगर....






