Ravindra Jadeja Ban

जडेजा झालेला आयपीएलमधून बॅन! हार्दिकच्या ट्रेडनंतर पुन्हा आला चर्चेत, काय होते प्रकरण?

—
नोव्हेंबर 28, 2023

वनडे विश्वचषक समाप्त झाल्यानंतर आता सर्वत्र आयपीएलची चर्चा सुरू आहे. आयपीएल रिटेन्शन झाल्यानंतर देखील झालेल्या हार्दिक पंड्याच्या ट्रेडमुळे अनेक जण आश्चर्यचकित झाले आहे. हा ट्रेड....