Ravindra Jadeja dropped from ODI squad
निवड समितीचा योग्य निर्णय, रवींद्र जडेजाला एकदिवसीय संघातून वगळण्याची 3 कारणं जाणून घ्या
श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. टी20 इंटरनॅशनलमधून निवृत्त झालेल्या रवींद्र जडेजाला एकदिवसीय संघात स्थान मिळालेलं नाही, ज्यामुळे चाहत्यांना....






